अध्यात्मिक जीवनामध्ये ग्रथांना विशेष महत्व हे फार प्राचीन काळापासूनच प्राप्त झाले होते. ग्रंथांबद्दल प्रत्येकाला माहिती जाणून घेण्याची फार आवड असायची. पण आता सध्याच्या काळामध्ये नवूीन पिढीला त्याचा विसर पडला आहे. खरंतर ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनामध्ये भरभराटी व प्रगती होण्यास खूप मदत होते. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी गुरुचरित्र, स्वामी चरित्र, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती हे ग्रंथ का वाचावे? याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #ShreeSwamiSamarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा