आपण दररोज घराबाहेर विविध कामानिमित्त पडत असतो. आपण एकदा का घराच्या बाहेर पडलो की परत घरी येऊ की नाही याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे आपण नेहमी घरामध्ये किमान एकदा तरी पंचाव वाचले पाहिजे. पंचांग हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पंचांगाचे महत्व काय आहे? आणि पंचांग वाचूनच घराबाहेर का पडावे? याबद्दलची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Panchang #Vedas #Calendar #Home
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा