जीव झाला येडा पिसा या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शीवाच्या हाताला मार लागतो त्यामुळे तो जखमी होतो...घरातले लगेच टेन्शनमध्ये येतात त्याला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतात पण तो काही ऐकत नाही....तर दुसरीकडे आत्याबाईंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा सल्ला मंगलाताई सिध्दीला देतात...

#lokmatcnxfilmy #JeevZhaalaYedaPisa #Shiva #Siddhi #Aatyabai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber