आजच्या काळात सर्वकाही कमावुनही मनुष्य अशांत आहे. का? कारण त्याचे मन शांत नाही. या मनाला आटोक्यात आणायचे कसे? सन्मार्गाला वळवायचे कसे? मनाला ताब्यात ठेवायचे कसे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आपल्याशी संवाद साधणार आहे. अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्यासोबत

#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #ArchanaNipankar #ManHechMandir
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा