आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये जय मल्हार या मालिकेचा समावेश होतो.....
महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा वर आधारित ही मालिका 18 मे 2014 रोजी सुरू झाली होती.... या मालिकेत देवदत्त नागे यांनी खंडोबाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. सुरभी हांडे हिने म्हाळसा देवीची भूमिका साकारली होती. आज आपण म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.

#SurbhiHande #Mhalsa#JaiMalhar#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber