Surprise Me!

जाणून घ्या समोरचा माणूस किती खोल पाण्यात आहे? How to deal with people in a better way

2021-08-24 2 Dailymotion

जीवनामध्ये आपण आपल्या समोरील व्यक्तीला योग्य पद्धतीने ओळखले पाहिजे. आपल्यासोबत असणारा व्यक्ती हा स्वत:शी किती प्रामाणिक वागत आहे याचे आत्मपरिक्षण आपण करावे. आपल्यासोबत वागत असताना तो इतरांशी कसा वागत आहे याकडे सुद्धा आपण लक्षकेंद्रीत केले पाहिजे. हे सगळे केल्याने आपल्याला समोरील व्यक्तीचा अंदाज येतो. म्हणून समोरचा माणूस किती खोल पाण्यात आहे? हे कसे ओळखले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन अण्णासाहेब मोरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Person
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon