शेतकऱ्यांची मुले ही कामामध्ये फार तरबेज असतात. शेतामध्ये शेती करून त्यांचे आई वडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आमच्या मुलांनी चांगले शिकून मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये नोकरी करावी अशी त्यांची ईच्छा असते. पण काहींना मात्र आपल्या मुलांनी शेतीमध्येच काहीतरी नविन उपक्रम किंवा प्रकल्प राबवावे असे वाटत असते. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी का करू नये याविषयी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Farmers #Workers
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा