कुटुंब आणि मित्रपरिवाराशी जुळवून घेताना जिथे विचार पटत नसतील, तिथे शांत राहून दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांसाठी हे वर्ष समाधानाचे राहील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडी अडचणीतून मार्ग काढता येईल. व्यापाऱ्यांसाठी तर हे वर्ष वरदान आहे. त्यामुळे त्यांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनाही या वर्षात घवघवीत यश मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांनी हलगर्जीपणा करता कामा नये. ८ मूलांकाचे प्रतिनिधित्व शनिदेव करतात. त्यांची कृपादृष्टी लाभावी असे वाटत असेल, तर मेहनतीला पर्याय नाही.

#Lokmatbhakti #Mulank #Shani #Numerology #Numerologyyear #Shanidev #Grace #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा