स्वामींवर प्रत्येक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रेम करतात. स्वामी हे नेहमी आपल्याजवळ असलेले ज्ञाने हे नेहमी इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. या भारत देशामध्ये कोणतीही व्यक्ती ही अज्ञानी राहू नये ही त्यांची ईच्छा असते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मेरे यांनी स्वामींनी भारतभर ज्ञान कसे वाटले त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat Shakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #India #Swami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा