पैसा म्हटले कि माणसाला, तो कसा कमवायचा? त्याच्या पाठीमागे किती लागायचे हेच समजत नाही. अशावेळी तो वाईट मार्गाला सुद्धा जाऊन पैसे कमवण्याची साधने शोधतो. म्हणूनच 'पैसा आणि पुण्य' ३६ की ६३ असावे यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन मिळणार आहे श्री प्रल्हाद वामनराव पै आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचा संवादातून, तर हि अप्रतिम संधी गमाऊ नका १८ मार्च २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती YouTube चॅनेल वर.

#LokatBhakti #PralhadWamanroaPai #UrmilaNimbalkar #PaisAniPunya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा