अभिनेत्री स्पृहा जोशीने आयुष्मान खुरानासाठी कोणती कविता केली आहे आणि स्पृहाने फक्त आयुष्यमानसाठीच का कविता केली आहे स्पृहा कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालदेखील करणार आहे. या कार्यक्रमाची थीम यावेळी आपल्याला महिला स्पेशल अशी दिसणार आहे. त्यामुळे सूर नवा ध्यास नवा आणि आयुष्यमान खुरानासाठी स्पृहाने कविता का केली आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SpruhaJoshi #AyushmannKhurrana #Surnavadhyasnava
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber