अभिनेत्री मीरा जग्गनाथ.. म्हणजे स्मॉल स्क्रिनवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमो... तिचं हे पात्र सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. तिचा ग्लॅमरस आणि विनोदी अंदाज चांगलाच चर्चेत आहे..सोशल मीडियावर देखील मोमो चांगलीच अॅक्टीव्ह आहे..त्यात तिच्या बोल्ड आणि फिट अंदाजाची नेहमीच चर्चा पाहायला मिळते..नुकताच बागेच वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाये.

#YeuKashiTashiMiNandayla #Momo #MiraJagannath # #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber