अनेक लोक घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या दरम्यान धूप अगरबत्ती लावतात. पण यामागील महत्त्वाचे कारण काय आहे? घरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी धुप,अगरबत्त्या का जाळाव्यात? याबद्दल सद्गुरू आपल्याला अधिक माहिती देत आहेत, जाणून घ्या या सविस्तर व्हिडीओ मधून-
#Sadhguru #Jaggivasudev #SadhguruJaggiVasudev #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा