मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील समर-सुमीची भन्नाट लव्हस्टोरी तुम्हा सर्वांनाच माहितीच आहे.. गावरान आणि ठसकेबाज सुमी साकारुन अभिनेत्री अमृता धोंगडे हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. दोन दिवसांपूर्वी याच मालिकेतील अभिनेता अतुल आगलावे याच्यासोबत अमृताने फोटो शेअर करून त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या..
सह कलाकाराला शुभेच्छा देणं यात काहीच गैर नाही. पण अमृताने अतुलसाठी सोशल मिडीयावर केलेली पोस्ट ही लक्षवेधी ठरतेय.

#AmrutaDhongade #mrsmukhyamantri #Boyfriend #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber