‘ये रिश्ता क्या कहलता है’ मालिकेत नैतिक ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे... करणच्या पत्नीने त्याच्याविरोधात मुंबईतल्या गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती... एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद होऊन त्याला अटक झालेय... गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे करण चर्चेत आलाय....करणची पत्नी अभिनेत्री निशा रावलने करणसोबत झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली..

#lokmat #Karanmehra #nisharawal #goregaonpolicestation
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber