महाभारत युद्धात श्रीकृष्णाची सेना कौरवांच्या बाजूने का लढली? महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, पण तुम्हाला हे माहित आहे का? की महाभारतात श्रीकृष्णाची नारायणी सेना मात्र दुर्योधनाच्या बाजूने का लढली? श्री कृष्णाच्या नारायणी सेनेचा सेनापती होता कृतवर्मा त्यांच्याच नेतृत्वाखाली श्रीकृष्णाची संपूर्ण नारायणी सेना दुर्योधनाच्या बाजूने झाली हे कसं घडलं? त्याची कथा मोठी रोचक आहे, जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून - <br />#MahabharatYudh #LokmatBhakti #PandavVSKaurav #MahabharatKatha #MythologicalStory <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
