भगवान श्रीकृष्णाने द्यूतक्रीडा का थांबवली नाही?उद्धव हा श्रीकृष्णाचा अगदी बालपणीपासूनच मित्र, त्याचा भाऊ अनेक प्रकारे त्याची सेवा करणारा!त्याने श्री कृष्णाजवळ कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, कि कोणता वर मागून घेतला नाही, भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपुष्टात येण्या आधी त्यांनी उद्धवाला बोलावून घेतले ,आणि वर मागण्यास सांगितले , पुढं काय झालं हे जाणून घ्या या ससविस्तर व्हिडिओमधून - <br />#Mahabharat #Shrikrishan #Dyutkrida #Sabhaparv #Lokmatbhakti #GamblinginMahabharat #MythologicalStory #mahabharatKatha #MahabharatStory #LordKrishnaStory <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा