'The Family Man Season 2' या वेब सिरीजचं पहिलं सिझन प्रचंड हिट ठरलं... दोन वर्षानंतर याचं दुसरं सिझन आता भेटीला येणार असून त्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळताना दिसणार आहेत... पहिल्या सीझनमध्ये अनेक गोष्टी उत्कंठावर्धक क्षणांवर येऊन थांबल्या... त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अखेर या दुसऱ्या सीझनमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे... काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय...

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews # ManojBajpayee #SharibHashmi #TheFamilyManSeason2 #WebSeries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber