जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या काळामध्ये लग्न करत असतात. विवाहासाठी कोणता काळ हा चांगला असतो याबद्दलची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे त्यांनी विवाह करताना गुरुजींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राहू केतूच्या काळात तुम्ही लग्न केल्यावर काय होईल? याबद्दलची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा