Surprise Me!

स्वप्नात लग्न पाहणे हा कसला संकेत असतो? What does it mean to dream of getting married? Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

जीवनामध्ये प्रत्येकाला आपले लग्न झाले पाहिजे असे वाटत असते. लग्न लवकरात लवकर जुळावे यासाठी ते असंख्य मेहनत घेतात. लग्न करत असताना ते वडिलधा-या माणसांचा सल्ला सुद्धा घेतात. त्याचबरोबर गुरूजी किंवा ज्योतिषांचे मार्गदर्शन देखील ते घेतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण स्वप्नामध्ये लग्न पाहणे हा कोणता संकेत असतो या विषयी जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #DreamWedding #MarriageTips #WeddingSeeninDreams
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon