सध्या अख्ख्या जगाला कोरोनाने ग्रासलं आहे आणि महाराष्ट्राची हास्यजत्राच्या स्कीटमध्येही या कोरोनाने शिरकाव केलाय....बायको आणि आई या दोघींना एकदम कोरोना झालाय…. त्यामुळे त्या दोघी एकाच रुममध्ये आयसोलेटेड आहेत.....आता सासू सून एकाच रुममध्ये आयसोलेटेड झाल्यामुळे मुलाला जबरदस्त टेन्शन आलंय... ...आई की बायको अशा द्विधा मनस्थित तो अडकलाय...पाहूयात तो या गोंधळातून कसा बाहेर पडतोय ते.................
व्हिडिओ लाव,
सौजन्य सोनी मराठी

#lokmatfilmy #marathientertainmentnews #Hasyajatra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber