मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका देव माणूस ते सध्या एक मोठा ड्रामा पाहायला मिळत असून डॉक्टर अजित कुमार चा पुढे काय होणार ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते... अखेर डॉक्टरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यामागे यश मिळालं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो एसीपी दिव्या सिंग हीचा... एसीपी दिव्या सिंग म्हणजे अभिनेत्री नेहा खान काही महिन्यांपूर्वी मालिकेत एन्ट्री घेताना दिसली आणि अगदी तेव्हापासून तिच्या भूमिकेला प्रेक्षक पसंती मिळताना दिसते... नेहाचा करारी बाणा आणि एकदम डॅशिंग अंदाज एसीपी दिव्या सिंग साठी तिने धारण केला आणि तो हिट ठरला... यामध्येच दिव्या सिंग म्हणजे अभिनेत्री नेहा खान हिने मालिका सोडली असल्याचा चर्चांनी जोर धरला आणि ती बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये जाणार असून सुद्धा बोललं जाऊ लागलं... यामध्ये किती तथ्य आहे आम्ही शोधून काढलं आहे

#Devmanus #Divyasingh #Biggbossmarathi #Nehakhan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber