प्रत्येक पालक हा आपल्या मुलावर योग्य प्रकारे संस्कार करत असतो. आपल्या मुलाची जीवनामध्ये भरभराटी होण्यासाठी ते दिवसरात्र त्याला चांगली शिकवण देत असतात. लहान मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे ज्ञान अवगत असल्यामुळे ते त्याप्रमाणे वागतात. पालकवर्ग हा आपापल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी लहान मुलांच्या मनावर संस्कार कसे करावे? याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Cow #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा