शुभमंगल ऑनलाईन या सिरीअलमध्ये शंतून आणि शर्वरीमधले अडी-अडचणी अजूनही काही थांबलेले नाहीत त्यात शंतनू आजच्या भागात शर्वरीच्या आईला भेटायला येतो आणि त्यांना सांगतो की माझं शर्वरीवर खूप प्रेम आहे, पण शर्वरीची आई काही ऐकत नाही. ती म्हणते मला माझ्या घरात दुसरी प्राजक्ता नकोय .जे प्राजक्ताच्या बाबतीत घडलं ते शर्वरीच्या बाबतीत घडू नये.... आता त्या असं का म्हणाल्या पाहूयात या व्हिडिओमधून-
सौजन्य कलर्स मराठी
#ShubhmangalOnline #Sarvari #Shantanu #Madhuri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber