अभिनेता भूषण प्रधान.... ज्याच्या अभिनयासोबतच फिटनेसची देखील तितकीच चर्चा असते...
त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नजर मारली तर वर्कआऊटचे कित्येक हटके व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील..पण लॉकडाऊनमुळे शुटींग आणि जीम दोन्ही ही बंद आहे.. त्यामुळे करावं तरी काय असा प्रश्न भूषण प्रधानला पडला.. आणि त्यांने थेट हेअरकटींगचा बिझनेस सुरु करायचं ठरवलं...

#BhushanPradhan #Haircut #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber