Surprise Me!

महाराजांची भूमिका साकारण्यासाठी भूषण प्रधानची तयारी कशी सुरू आहे? Jai Bhawani Jai Shivaji New Serial

2021-08-24 1 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी ऊर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २ मे पासून सुरु होत आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये महाराजांची भूमिका साकारण्यासाठी भूषण प्रधानची तयारी कशी सुरू आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #BhushanPradhan #JaiBhawaniJaiShivaji #ShivajiMaharaj
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon