ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी गेल्या अनेक वर्षात मराठी इंडस्ट्री तसेच बॉलिवूडमध्ये एक वेगळी जागा कायम केली आहे. त्यांच्या नावाला या दोन्ही इंडस्ट्री मध्ये भरपूर वजन सुद्धा आहे. अशोक सराफ यांचं नाव फक्त अशोक नसून सुरुवातीला अशोक कुमार असं ठेवलं गेलं होतं...त्यांच्या नावामागे एक धमाल किस्सा सुद्धा जोडलेला आहे. काय आहे हा किस्सा आणि अशोक सराफ यांचे नाव अशोककुमार वरून अशोक कसं झालं चला पाहुयात.

#AshokSaraf #Birthday #NiveditaSaraf #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber