छोट्या पडद्यावरील सगळ्याची फेवरेट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मिडियावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे... आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी नेहमी संपर्कात असते तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंवरून सोशल मिडियावर कायम चर्चे रंगते, नुकतच तिने एक लक्षवेधी फोटोशूट केलं ज्यात प्राजक्तानं काळी साडी परिधान केली ....या फोटोंवर तिनं चक्रिवादळ दुष्काळात तेरावा महिना गंमतीचा भाग सोडा आणि स्वत:ची व कुटूंबाची जरा जास्त काळजी घ्या असं कॅप्शन दिलं आहे. मात्र या कॅप्शनकडे दुर्लक्ष करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे काही नेटकऱ्यांनी तर यंदा कर्तव्य आहे का? असे गंमतीशीर प्रश्न तिला विचारले आहे...

#prajaktamali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber