प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. लगान, स्वदेश, जोधा अकबर असे अनेक लोकप्रिय सिनेकलाकृती त्यांनी सादर केल्या आहेत. आशुतोष बॉलिवूडमध्ये आपल्या दिग्दर्शनाचा झेंडा अटकेपार रोवत असले तरी त्यांची नाळ आजही मराठी मातीशी जोडलेली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका राणादा याने आशुतोष गोवारीकर यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मिडीयावर नुकताच पोस्ट केला. त्यानंतर या फोटोवर चांगलीच चर्चा रंगायला सुरु झालीये..

#HardeekJoshi #ashutoshgowarikar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber