Surprise Me!

युवासेनेचे अध्यक्षपद ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाणार...? 'या' नेत्याची लागू शकते वर्णी

2021-08-26 4,671 Dailymotion

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचे युवासेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून युवासेनेच्या नव्या अध्यक्षाची नेमणूक होणार असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळातून यासाठी प्रामुख्याने एक नाव समोर येत आहे. जाणून घेऊया कोण आहे तो नेता जो ठाकरेंच्या जागी युवासेनेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतो...<br /><br />#YuvaSena #AdityaThackeray #VarunSardesai #Shivsena

Buy Now on CodeCanyon