आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा कालावधी चातुर्मास काळ म्हणून ओळखला जातो. या काळात देवता निद्रिस्त असतात, अशी मान्यता असल्यामुळे चातुर्मास काळात काही शुभ कार्ये करू नये, असे सांगितले जाते. पण असं का सांगितलं जातं? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#chaturmas2021 #Lokmatbhakti #ChaturmasVrat #chaturmaskatha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा