Surprise Me!

जपाची माळ ओढताना तर्जनीचा स्पर्श का करू नये? Why not touch the index finger while praying Japmal?

2021-08-24 3 Dailymotion

अनेक लोक जप माळ घेऊन जप करतात, पण जपाची माळ ओढताना तर्जनीचा स्पर्श का करू नये? तर्जनीचा अर्थ काय? या सर्वांविषयी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#Lokmatbhakti #Japmal #japachemahatwa #Japamatra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon