Surprise Me!

Aurangabad : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

2021-08-27 1,301 Dailymotion

Aurangabad : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

Aurangabad : जालाननगर भागात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जात असल्याने महापालिकेने शटडाऊन घेतले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

व्हीडीओ - सचिन माने

#aurangabad

Buy Now on CodeCanyon