केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत खंड पडला होता. रत्नागिरीत आलेल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. परंतु राणेंनी या भाषणादरम्यान नाव न घेता केलेल्या एका आरोपाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.<br /><br />#NarayanRane #ShivSena #VinayakRaut