Surprise Me!

राजू शेट्टींना जर इचलकरंजीमध्ये पुराचं पाणी येऊ द्यायचं असेल तर माझी हरकत नाही

2021-08-28 97 Dailymotion

पंचगंगेचे पाणी राजापूरच्या बंधाऱ्याच्या पलीकडे टाकण्याच्या योजनेला खासदार राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही योजना आखण्याचे महत्त्व देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.<br /><br />#jayantpatil #RajuShetti #panchganga #river

Buy Now on CodeCanyon