महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विद्युत अभियांत्रिकी परीक्षेत औरंगाबादची शामल अंकुश बनकर(Shamal Bankar) ही राज्यात चौथी तर मुलींत पहिली आली आहे. ती अत्यंत सामान्य कुटुंबातील असून एका रिक्षाचालकाची मुलगी आहे. आईही इतरांच्या घरी पोळ्या लाटण्याचे काम करते. <br />(व्हिडिओ व मुलाखत: सचिन माने, औरंगाबाद)<br />#shamalbankar #mpsc #mpscexam #shamalbankarmpsc #aurangabad #aurangabadnews