Surprise Me!

मंदिरे 10 दिवसात उघडा, अन्यथा.... अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

2021-08-29 313 Dailymotion

मंदिरे(Temple) उघडण्याच्या मागणीच्या लढाई मध्ये आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे(Anna Hazare) देखील उतरले आहे. सरकारने येत्या दहा दिवसात मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. <br />#OpenTemples #AnnaHazare #DemandofAnnaHazare #Lockdown #Sakalmedia

Buy Now on CodeCanyon