Surprise Me!

Rain Updates: पुढील 4 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

2021-08-29 4,229 Dailymotion

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यामध्ये ३० ऑगस्ट ला पावसाचा जोर वाढणार असून परभणी,नाशिक,ठाणे,रायगड सह पालघर जिल्ह्यामध्ये औरंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.<br />#raininmaharahstra #heavyrainfall #heavyrain #rain

Buy Now on CodeCanyon