Surprise Me!

काबुल विमानतळ हल्ल्यानंतर अवघ्या ४८ तासात अमेरिकेने केला हल्लेखोरांचा खात्मा

2021-08-29 8,414 Dailymotion

काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील २० वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.<br /><br />#Afghanistan #Kabul #Taliban

Buy Now on CodeCanyon