Surprise Me!

Pune: पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन

2021-08-30 1,221 Dailymotion

राज्यातली मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपनं पुन्हा एकदा राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाची हाक दिलीय...राज्याच्या विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येतेय...नाशिक,पुणे आणि नागपूरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात येतेय.<br />#chandrakantpatil #bjpagitation #bjpagitationinpune #agitationovertemples #chandrakantpatilinpune

Buy Now on CodeCanyon