Surprise Me!

Dahi Handi 2021 Messages: दहीहंडी निमित्त मराठमोळे संदेश, Wishes, HD Images, Whatsapp Status

2021-08-31 4 Dailymotion

कृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला म्हणजेच दहीहंडी चा उत्सव साजरा होतो. श्रीकृष्णाच्या माखनचोरीची आठवण म्हणून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो.1

Buy Now on CodeCanyon