Jalgaon : ढग फूटी सदृश पाऊस...कन्नड घाटात दरड कोसळली<br /><br />Jalgaon : जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस सोमवारी रात्री झाला. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) कडे जाणाऱ्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड रस्त्यावर कोसळल्या आहे. त्यात अनेक वाहने अडकले आहे.<br /><br />#jalgaon #aurangabad