मिशन ऑक्सिजन अंतर्गत आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला. त्याचे आज ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना नियमांचे उल्लंघन करून आंदोलने करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.<br /><br />#UddhavThackeray #DahiHandi #Thane #Coronavirus #Lockdown<br /><br />Those who want to protest should protest against Corona says CM Udhhav Thackeray