कोविड१९च्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यावर बंदी आणली आहे. सरकारने सणवार कितीही बंदी आणली तरीही दहीहंडी साजरी करणारच असे भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी जाहीर करताच मुंबई पोलिसांनी सकाळीच त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली.

#DahiHandi #RamKadam #UddhavThackeray #Maharashtra

No matter how much the Thackeray government misuses police force i will still celebrate Dahihandi says Ram Kadam