Accident News: सात प्रवाश्यांचा जागेवर मृत्यू
2021-08-31 214 Dailymotion
बंगळुरू मध्ये बेदरकार ड्रायविंग ने ७ तरुणाचा जीव घेतलाय, शहरातील उच्चभ्रु कोरमंगला भागामध्ये आज पहाटे १:३० च्या सुमारास एक ऑडी क्यू ३ कार भरधाव वेगात खांबावर आदळली.<br />#banglore #accident #accidentnews #accidentinbanglore