नागपूर(Nagpur) : रामायणातील कथेत भगवान लक्ष्मणाने आखलेली रेखा सर्वश्रुत आहे. आता नागपूर जिल्ह्यातील (कोराडी) लक्ष्मणच्या रेखेने सातासमुद्रापार डंका वाजविला आहे. जागतिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कलात्मक हस्ताक्षर प्रकारात लक्ष्मण बावनकुळे(Lakshman Bawankule) याने संपूर्ण जगातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. संगणकाच्या या युगात लक्ष्मणच्या हस्तलिखित या अक्षरांमुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे.<br />#LakshmanBawankule #Handwriting #Compitition #Sakalmedia