Surprise Me!

जाणून घ्या । फ्लॉप ते हिट ‘मनी हाइस्ट’या वेब सीरिजची यशोगाथा

2021-09-01 127 Dailymotion

नेटफ्लिक्सवरची अतिशय लोकप्रिय असलेली वेब सिरीज म्हणजे ‘मनी हाइस्ट’. या वेब सिरीजचे चारही सीजन तुफान गाजले. सप्टेंबरमध्ये या वेब सिरीजचा पाचवा आणि शेवटचा सीजन प्रदर्शित होणार आहे. स्पॅनिश भाषेतील ही वेब सिरीज इंग्रजी आणि हिंदी बरोबरच अनेक भाषांमध्ये डब् करण्यात आली आहे. पण जर तुम्हाला असं सांगितलं की जगभरात फॅन्स असणाऱ्या मनी हाइस्टचा फर्स्ट सीजन फ्लॉप ठरला होता, यावर तुमचा विश्वास बसेल का? या व्हिडीओमधून जाणून घेऊया फ्लॉप ते हिट ‘मनी हाइस्ट’या वेब सीरिजची यशोगाथा.<br /><br />#moneyheist #webseries #Netflix

Buy Now on CodeCanyon