डॉ. तात्याराव लहाने यांच्या नियुक्ती वरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय.सुधीर अल्लट यांनी अॅड.असीम सरोदेंच्या मदतीने आरोग्य मंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केलीये.<br />#dr.tatyaraolahane #asimsarode #sudhirallat #mumbai #mumbainews #mumbailiveupdates