Surprise Me!

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील चुकीवरून आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

2021-09-01 1,004 Dailymotion

मंदिर उघडावी यासाठी आंदोलन करणं म्हणजे स्वातंत्र्यसाठी आंदोलन करणं होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी म्हटले. यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी टीका केली असून तुम्ही आधी "भारताचा अमृत महोत्सव असे ७५ वेळा बोला, मग स्वातंत्र्याच्या आंदोलनाबद्दल बोला." असा सल्ला दिला आहे.<br /><br />#AshishShelar #UddhavThackeray

Buy Now on CodeCanyon