केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेला गेल्या २ वर्षांपासून विकासनिधीच मिळालेला नाहीये, या नागरपरिषदे मध्ये भाजपाची सत्ता आहे.<br />#nitingadkari #butiborimunicipalcouncil #nagpur #nagpurnews #nagpurliveupdates #napurnewsupdates